भाषा निवडा

आंबोली धरण

सावतकडा धबधबा

मुरुड तालुक्यात शिवरे गाव आहे यात गावातून सायगाव मार्गे सवत कडा वर जाता येते पावसाळ्यात हा धबधबा म्हणजे निसर्गाचे अवर्णीय व विलोभनीय असे ठिकाण आहे.

कोर्लई किल्ला

कोर्लई किल्ला - २७१ फूट उंचीचा कोर्लई किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग डोंगररांगेतील कोर्लई किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. अलिबाग हे एक प्रसिद्ध ठिकाण. इथला समुद्रकिनारा आणि कुलाबा किल्ला हे सगळेच पाहतात.

कुडा मांदाड लेणी

कुडा लेणी जंजिरा टेकडीवर अरबी समुद्रासमोर आहेत. रायगड जिल्ह्यातील याच नावाच्या गावावरून हे नाव पडले आहे. या लेण्यांचे नैसर्गिक परिसर आणि स्थापत्य रचना एकत्रितपणे एक आरामदायी अनुभव देतात.

फणसाड वन्यजीव अभयारण्य

फणसाड वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील रायगडमधील मुरुड आणि रोहा तालुक्यांमध्ये आहे. हा परिसर एकेकाळी मुरुड-जंजिरा संस्थानाच्या शिकारी साठ्याचा भाग होता.

ईदगाह

ईदगाह हे दक्षिण आशियात वापरल्या जाणाऱ्या इस्लामिक संस्कृतीतील एक सौज्ञ आहे सामूहिक प्रार्थनेसाठी वापरलेली जागा किंवा मैदान म्हणजे ईदगाह

मुरुड बीच

अलिबाग वरुन मुरुडकडे येताना सिद्दी, नवाबाचा राजवाडा सोडल्यानंतर शहरात प्रवेश करताच उजव्या बाजूला 2.5 ते 3.0 कि.मी लांब व विस्तीर्ण समुद्रकिनारा ब दाट नारळ - सुपाऱ्यांच्या बागा दिसून येतात.

श्री गुरुदेव दत्त मंदिर

समुद्र सपाटी पासून सुमारे ३५० ते ४०० मीटर उंचीवर 106 गुंठे जमिनीवर श्री दत्त गुरूंचे मंदीर आहे. हे मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध असून त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

बिर्ला मंदिर (साळव)

साळव गावाजवळ डोंगरमाथ्यावर मंदिर आहे. बिर्ला उद्योग समूहाचा एक भाग असलेल्या विक्रम इस्पात कंपनीने 'बिर्ला मंदिर' नावाचे हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर विक्रम इस्पात कंपनी आणि तिच्या सुंदर निवासी वसाहतीमध्ये आहे.

काशीद बीच

अलिबाग मुरुड हमरस्त्यावर अवघ्या जगामध्ये प्रसिद्ध होऊन राहिलेला काशीद बीच सुट्ट्यांच्या काळामध्ये गजबजलेला आपणास पाहता येईल. येथील शुभ्र समुद्रकिनारा जणू गोव्यातील समुद्र यांची आठवण करून देतो.

गारंबी धबधबा

मुरूड शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर हे गारंबीची धरून असून अतिशय नयनरम्य ठिकाण आहे या धरणावर रसिक पर्यटक हमखास भेट देतात. ते सुंदर ठिकाण पाहायचे राहून गेल्याचे मुरुड-जंजिरा येऊन गेल्यानंतर होऊ नये, असे होता कामा नये.

सिद्धिविनायक मंदिर (नांदगाव)

नांदगावच्या या विनायकाचा उल्लेख "बल्लाळो मुरुड विनायक अहं" असा मंगलाष्टके मध्ये आढळतो. पूर्वीचे नाव नंदिग्राम असलेल्या या गावात हे मंदिर पूर्वी गावातील ओढयापलीकडे होते. एक भाविक येथे रोज जाऊन पूजा-अर्चा करीत असेल.

पद्मदुर्ग किल्ला

पद्मदुर्ग, ज्याला कासा किल्ला म्हणूनही ओळखले जाते, हा शिवाजींनी बांधलेल्या पाच ऐतिहासिक सागरी किल्ल्यांपैकी एक आहे आणि महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. सिद्दींच्या ताब्यात असलेल्या जंजिरा बंदराला आव्हान देण्यासाठी मराठ्यांनी बांधले होते.

खोकरी थडग्या

खोकरी (किंवा खोकरी) थडग्या या महाराष्ट्र राज्यातील मुरुड जवळ, पश्चिम भारतातील पूर्वीच्या जंजिरा राज्याच्या सुरुवातीच्या शासकांच्या तीन 500 वर्ष जुन्या दगडी थडग्या आहेत.

जंजीरा किला

रायगड काँग्रेसी मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. आपले खरे नाव जजीरे मेहरुब असे असून, जंजीरा म्हणजे नावी वेढले बेटे व मेहुब म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे. रायगड शेअर्सच्या पश्चिमेला अरबी समुद्र. या लागूनच मुरुड समुद्राला मुरुड नावाचे गाव आहे.

तुमचे पर्यटन निवडा

कोर्लई किल्ला

      335       649       0

जंजीरा किला

      629       1477       3

मुरुड बीच

      425       1260       0

काशीद बीच

      498       1063       0

आंबोली धरण

      375       492       0

सावतकडा धबधबा

      657       598       0

गारंबी धबधबा

      526       397       0

माहिती प्रणाली साठी आमची सदस्यता घ्या

नवीनतम बातम्या आणि अपडेट प्राप्त करण्यासाठी साइन अप करा. काळजी करू नका! हे स्पॅम नाही

15

पर्यटन

78124

पहिले

7047

पसंद

2

टिप्पण्या

शीर्ष पर्यटन एक्सप्लोर करा

सर्वाधिक पाहिलेले पर्यटन..

पद्मदुर्ग किल्ला

586 पसंद
10914 पहिले
    0 टिप्पण्या

जंजीरा किला

629 पसंद
24280 पहिले
    1 टिप्पण्या

मुरुड बीच

425 पसंद
2217 पहिले
    0 टिप्पण्या

काशीद बीच

498 पसंद
1902 पहिले
    0 टिप्पण्या

बिर्ला मंदिर (साळव)

499 पसंद
9947 पहिले
    0 टिप्पण्या

सिद्धिविनायक मंदिर (नांदगाव)

461 पसंद
2161 पहिले
    1 टिप्पण्या

श्री गुरुदेव दत्त मंदिर

493 पसंद
3660 पहिले
    0 टिप्पण्या

फणसाड वन्यजीव अभयारण्य

425 पसंद
6371 पहिले
    0 टिप्पण्या

कोर्लई किल्ला

335 पसंद
1554 पहिले
    0 टिप्पण्या

सावतकडा धबधबा

657 पसंद
6817 पहिले
    0 टिप्पण्या

कुडा मांदाड लेणी

352 पसंद
1539 पहिले
    0 टिप्पण्या

आंबोली धरण

375 पसंद
1842 पहिले
    0 टिप्पण्या

खोकरी थडग्या

436 पसंद
1923 पहिले
    0 टिप्पण्या

गारंबी धबधबा

526 पसंद
2078 पहिले
    0 टिप्पण्या

ईदगाह

330 पसंद
919 पहिले
    0 टिप्पण्या