मुरूड शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर हे गारंबीची धरून असून अतिशय नयनरम्य ठिकाण आहे या धरणावर रसिक पर्यटक हमखास भेट देतात. ते सुंदर ठिकाण पाहायचे राहून गेल्याचे मुरुड-जंजिरा येऊन गेल्यानंतर होऊ नये, असे होता कामा नये. मुरुड शहरात या ठिकाणाहून प्रचंड नैसर्गिक प्रवाहात चा वापर करून पिण्याचे पाणी आणले जाते. या धरणाच्या ऐतिहासिक महत्त्वाचे आहे की मुरुड संस्थानचे सिद्दी अहमद खान यांनी भारतात ज्या वेळी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया आली होती, तिची आठवण म्हणून या गारंबीच्या जंगलातील धरणास व्हिक्टोरिया वॉटर असं नाव दिले मात्र आजही गारंबीचे धरण म्हणूनच प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात पाण्यात डुंबण्यासाठी पर्यटक येथे भेट देतात.
पालिका कार्यालय |
|
---|---|
पोलीस चौकी |
|
रुग्णवाहिका | |
अग्निशमन केंद्र | |
तहसील कार्यालय | |
गॅरेज | |
गाईड / ट्रॅव्हल एजन्ट |